ती...
हिमनील बोरसे
१६ मार्च २०२६
मुंबईच्या लोकल प्रवासात रोज हजारो चेहरे भेटतात. काही क्षणभर दिसतात आणि विसरलेही जातात, तर काही अनपेक्षितपणे मनात घर करून बसतात. गर्दी, धावपळ आणि रोजच्या जगण्याच्या गडबडीतून उमटणाऱ्या अशाच एका साध्या आणि छोट्या अनुभवाची ही नोंद आहे. तृतीयपंथीयांच्या आयुष्याकडे नव्या संवेदनशील नजरेने पाहायला लावणारा हा लेख हिमनील बोरसे यांनी लिहिला आहे. त्या पेशाने वकील आहेत. त्यांच्या अनुभवातून उलगडणारा हा छोटासा प…